मौजे सौंदाणा येथे देवदत्त मोरे यांची सभा संपन्न
मौजे सौंदाणा येथे देवदत्त मोरे यांची सभा संपन्न
कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे साहेब यांना ता कळंब मौजे सौंदाणा येथील आदेश मडके
राम कुटे काका काटे शिवाजी जावळे कृष्णा जावळे गोविंद पाटिल अजय जावळे धिरज कुटे संदिप जावळे व असंख्य कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा व बांधवांशी संवाद व भेट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला.