मौजे एकुरगा येथे देवदत्त मोरे यांची सभा संपन्न
राहुल कोरे
कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे साहेब यांना ता कळंब मौजे एकुरगा येथील ता अध्यक्ष गोपाळ घोगरे ता सचिव सुरज बुधवंत सुरज बोंदर रणवीर बोदर शिराढोण सकल प्रमुख गणेश घोगरे शाखा अध्यक्ष गणेश खोत
लहु धुमाळ पंकज भोरे कृष्णा कुलकर्णी आमोल घोगरे पांडुरंग घोगरे रंजीत खोत आजित खोत राम वेदपाठक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा व बांधवांशी संवाद व भेट उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला.