डिकसळ ग्रामपंचायतच्या समोर कचराच कचरा वारंवार सांगून देखील कचरा न उचलण्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आक्रमक

डिकसळ ग्रामपंचायतच्या समोर कचराच कचरा 

वारंवार सांगून देखील कचरा न उचलण्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आक्रमक 
याबाबत सविस्तर माहिती अशी कि मौजे डिकसळ येथील प्रभाग क्र चार येथील मेजर काळे खूप दिवसापासून खूप मोठा कचरा साचला होता.

 ग्रामपंचायत सदस्य इमरान मुल्ला मोबीन मन्यार व रफिक सय्यद यांच्याशी संपर्क साधून  मागणी केली या ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ सरपंच ग्रामसेवक व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कचरा उचलून नेण्याची विनंती केली. अन्यथा हाच कचरा ग्रामपंचायत च्या समोर आणून टाकू असे आवाहन देखील देण्यात आले होते

 परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. या भागातील नागरिकांना याचा खूप मोठा त्रास होत होता हीच बाब लक्षात घेऊन आज एक्सल ग्रामपंचायत सदस्य इमरान मुल्ला रफिक सय्यद मुबीन मनियार यांनी हाच कचरा डिकसळ ग्रामपंचायत च्या समोर आणून टाकला आहे

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक