महान आद्यक्रांती विर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 230 व्या जयंतीनिमित्त आज देवदत्त मोरे साहेब यांनी अभिवादन केले
महान आद्यक्रांती विर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 230 व्या जयंतीनिमित्त आज देवदत्त मोरे साहेब यांनी अभिवादन केले
कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे साहेब यांनी आज महान आद्यक्रांती विर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 230 व्या जयंतीनिमित्त आज देवदत्त मोरे साहेब यांनी अभिवादन केले यावेळी समितीचे अध्यक्ष निखिल भैय्या चांदणे व असंख्य महिला कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते.