आमचं पण ठरलंतुऴजापुर विधानसभा 2024 मनसे आढावा बैठक संपन्न.

आमचं पण ठरलं

तुऴजापुर विधानसभा 2024 मनसे आढावा बैठक संपन्न.
      आज दि: 16/11/2024 रोजी तुऴजापुर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना धाराशिव तालुका अध्यक्ष पाशाभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यावेऴी मनसे युवा नेते निलेश कदम परमेश्वर, मनसे तुळजापूर तालुका सचिव धनाजी साठे , मनसे तालुका सचिव धाराशिव 72 गाव , शिवानंद ढोरमारे , जेस्ट मनसैनिक मदन काळे , जेस्ट मनसैनिक झुंबर काळदाते,  प्रशांत गरड , अमोल मोटे , राम माने , गजु वाघमारे ,लखन वाघमारे, विशाल नागरसे पाटील,  सुशांत साबळे, कुमार कांबळे,  अक्षय धनके ,  लक्ष्मण वाघमारे , समाधान मुळे , शुभम माले, नाना तांबे, हरी तांबे, अभिजित माने, अविनाश भोजने , राम ढगे , भैरू माने , शुभम हांडे , शंकर हुलगुंडे , नवनाथ चव्हाण , वैभव लोकरे , पृथ्वीराज चव्हाण ,  भिमाशंकर चव्हाण , अर्जुन चव्हाण , मनसे सोशल मीडिया अनिकेत शेख , आझाद  शेख इत्यादी उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक