धाराशिव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धाराशिव तालुक्यातील निष्ठावंत शिवसेनेचा मेळावा

*धाराशिव तालुका  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धाराशिव तालुक्यातील  निष्ठावंत शिवसेनेचा मेळावा 
 *येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मार्गदर्शन बूथ नियोजन व तसेच तुळजापूर विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे* 

*या मेळाव्यास  माननीय खासदार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर तसेच धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार श्री कैलास दादा पाटील  तसेच धाराशिव शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख श्री नंदूभैया राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुक्यातील सर्व शिवसैनिकांचा  मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी धाराशिव तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी प्रचंड व मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख श्री सतीशकुमार सोमाणी यांनी केले आहे*

*ठिकाण - *ओम श्री मंगल कार्यालय चिखली चौरस्ता तालुका जिल्हा धाराशिव*
     *दिनांक - *09/10/2024*
* वार  - *बुधवार*
   *. वेळ* - सायंकाळी 6 वाजता
आपला नम्र - 
 *श्री सतीश कुमार सोमाणी* 
*शिवसेना तालुकाप्रमुख धाराशिव

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक