शंखनाद विजयचा...हजारो नागरिकांच्या प्रेम आणि आशीर्वादाने, भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून पालकमंत्री तानाजी सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
शंखनाद विजयचा...🚩🏹
हजारो नागरिकांच्या प्रेम आणि आशीर्वादाने, भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केला.