भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सरचिटणीस येडशी ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच #श्री_गजाजन_नलावडे,ग्रामपंचायत सदस्य मनोज गुरव,मिलिंद नलावडे यांचा शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

#पक्षप्रवेश  
भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सरचिटणीस येडशी ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच #श्री_गजाजन_नलावडे,ग्रामपंचायत सदस्य मनोज गुरव,मिलिंद नलावडे यांचा शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश  खासदार ओमप्रकाश  राजेनिंबाळकर,आमदार तथा जिल्हा प्रमुख कैलास दादा पाटील यांचे हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आला.
त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी माझ्यासह उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, काका शिनगारे, परवेज काझी,विशाल जमाले, गजेंद्र जाधव, विनोद पवार, अमर भातलवंडे, रवी कोरे, सुनील शेळके,सुधीर अलकुंटे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक  उपस्थित होते.


Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक