*धाराशिव कळंब शिंदे गटाकडून अजित पिंगळे यांची उमेदवारी जाहीर !अधिकृत पक्ष प्रवेश करून आज उमेदवारी जाहीर

*धाराशिव कळंब शिंदे गटाकडून अजित पिंगळे यांची उमेदवारी जाहीर !.*
*अधिकृत पक्ष प्रवेश करून आज उमेदवारी जाहीर अजित पिंगळे यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सर्व शिवसैनिक नाराज असल्याचे दिसत आहे आज सूरज साळुंखे, सुधीर पाटील हे आज अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत आठ दिवस मुंबईला मुक्काम करून खाली माना घालून यावे लागले शिंदे गटाचे कार्यकर्ते पिंगळे यांचे काम करणार का याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी खेळी केल्याचे बोलले जात आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक