*उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड*



*उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड*
परांडा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटानं निष्ठावंत शिवसैनिकाच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी दिलीय.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आज 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये काही ठिकाणी  नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. परांडा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटानं निष्ठावंत शिवसैनिकाच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक