अखेरच्या कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय व्हावा म्हणून मुंबईत दाखल

अखेरच्या कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय व्हावा म्हणून मुंबईत दाखल

 आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आहे. आम्ही सर्व आंदोलक मुंबईत जमलो. अहिल्येची लेक म्हणून डॉ. स्नेहा ताई सोनकाटे  समाजासोबत आहे. आपण सर्वांनी ऐक्याचा आवाज बुलंद करूयात. धनगर आरक्षण लढ्यासाठी एकजूट दाखवूयात. जर महायुती सरकारने यंदाही फसवणूक केली तर त्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
अखेरच्या कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय व्हावा म्हणून मुंबईत दाखल.....!!

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक