*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद पुणे मार्फत शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत अनिशा कदम यांचे यश*

*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद पुणे मार्फत  शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत अनिशा कदम यांचे यश* 
वार्ताहर..धाराशिव 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद पुणे मार्फत  शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत अनिशा कदम यांनी खालील विविध  स्पर्धे मद्ये यश प्राप्त केल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी तर्फे सत्कार करण्यात आला. त्यांना खालील प्रमाणे यश प्राप्त झाले 
 *जिल्हास्तर* 
गट- 9 वी 10 वी 
विषय... मराठी   =  द्वितीय क्रमांक 
गट.- 11वी   12 वी 
विषय भाषा..... द्वितीय क्रमांक 
गट. -अध्यापक विद्यालय 
विषय-भाषा... द्वितीय क्रमांक 
 *तालुका स्तर*
गट- 1 ली 2री 
विषय भाषा= द्वितीय क्रमांक 
गट -3री ते  5 वी 
विषय भाषा  = प्रथम क्रमांक 
गट- 6 वी ते 8 वी 
विषय.- सामाजिक शास्त्र =तृतीय क्रमांक 
गट -9 वी 10 वी 
विषय - भाष्या =प्रथम क्रमांक 
वरील प्रमाणे अनेक गटामधून तालुका व जिल्हा स्तरावर विजयी क्रमांक मिळाला आहे या शैक्षिक व्हिडीओ निर्मिती मधून जिल्हा व राज्यतील शिक्षणा प्रत्यक्ष अध्यापना त  विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे. श्रीमती कदम अनिशा रामकृष्ण ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी येथे प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असून त्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्या यशाबद्दल अशोक पाटील शिक्षणाधिकारी  प्राथमिक, श्रीमती सुधा साळूंखे  शिक्षणाधिकारी माद्यमिक,  श्रीमती मेहरून्नीसा इनामदार गटशिक्षणाधिकारी तुळजापूर, श्री मल्लिनाथ काळे बिट विस्तार अधिकारी,श्री राजशेखर कट्टे केंद्र प्रमुख अपशिंगा, शिक्षक नेते श्री लालासाहेब मगर, श्री बशीर तांबोळी श्री बाळासाहेब वाघमारे, श्री अविनाश मोकाशे यांनी अभिनंदन केले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच त्यांना या शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे कडून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक साठी 10000हजार, द्वितीय क्रमांकासाठी 9000 व तृतीय क्रमांकासाठी 8000 तसेच तालुका स्तरावर प्रथम क्रमांकासाठी 5000रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3000 रुपये तृतीय क्रमांकासाठी 1500 रुपये रोख बक्षीस व प्रमाणपत्र लवकरच वितरित करण्यात येणार आहेत

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक