*काळजाच्या शस्त्रक्रियेसाठी 13 लाख रुपयांचे सहकार्य करणारा जनतेच्या काळजातला माणूस म्हणजे आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत*

*काळजाच्या शस्त्रक्रियेसाठी 13 लाख रुपयांचे सहकार्य करणारा जनतेच्या काळजातला माणूस म्हणजे आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत साहेब*
*राहुल कोरे आळणीकर*
 धाराशिव -आज काल राजकारणात राजकारण करणारे नेते उदंड झाले परंतु राजकारणासोबत समाजकारण करणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे भूम परंडा वाशी मतदारसंघाला लाभलेले एकमेव नेते म्हणजे तानाजीराव सावंत साहेब...

 नुकतंच त्यांनी केलेल्या सहकार्याचा प्रसंग पाहिला तर *कर्मो की आवाज शब्दों से उंची होती है* |  या गोष्टीचा प्रत्यय येईल...

 देवळाली हे भूम तालुक्यातील एक गाव.. जिथे साजिद शेख नावाचा एक साधारण  30 ते 35 वयाचा तरुण राहतो.. दुर्दैवानं त्याला ऐन तारुण्यात हृदयाचा त्रास जाणवू लागला तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा उपाय सुचवला ... एक-दोन नाही तर तब्बल दहा ते पंधरा लाख रुपये ऑपरेशनचा खर्च होता. मध्यमवर्गीय कुटुंबातील साजिद च्या कुटुंबापुढे यक्षप्रश्न उभा राहिला की हा खर्च कसा करणार?..  डॉक्टरांनी सांगितलेल्या खर्च देण्यासाठी समाजाची नाडी ओळखणारा डॉक्टर ईश्वराच्या रूपाने धावून आला... ते म्हणजे प्रा. डॉ.तानाजीराव सावंत साहेब...

 कल्पना मिळताच त्यांनी पुणे येथील एका नामांकित  हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला व ऑपरेशनच्या होणाऱ्या खर्चाची हमी घेतली..केवळ हमीच घेतली नाही तर तो खर्च करून त्याला नवजीवन दिले..
 या त्यांनी केलेल्या सहकार्याची परतफेड करणे साजिदला जमेल की नाही हे सांगता येणार नाही पण साजिद व त्याच्या कुटुंबाचे आशीर्वाद सावंत साहेबांना आभाळाएवढी उंची मिळवून देतील एवढं मात्र नक्की..
 याप्रसंगी एवढेच म्हणावं वाटतं 
 
*इज्जत शौहरत और दुवाऐ खरेदी नही जाती* 
*उने अपने आचरण और व्यवहार से कमाना पडता है* 

 *धन्यवाद साहेब कायम आपल्या ऋणात*🙏 

साजिद शेख व समस्त शेख परिवार🙏

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक