बिनभरावशाची_जिंदगी_म्हणजे_शेती

#बिनभरावशाची_जिंदगी_म्हणजे_शेती
  मन हेलावून टाकणारी घटना #भावपूर्ण_श्रद्धांजली
 शेतात सोयाबीन काढणी नंतर पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून सोयाबीन ताडपत्रीने झाकण्यासाठी शेतात गेलेला गावातील तरुण अजय गायकवाड याचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाला । या असह्य दुःखातून सावरण्यासाठी सर्व परिवारास बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक