मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमकोटला मैदान, परांडा जि.धाराशिव

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम
कोटला मैदान, परांडा जि.धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात भव्य कार्यक्रम!

सर्व महिला भगिनींसाठी सुवर्णसंधी! १४ सप्टेंबर २०२४ रोजी धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. तानाजीराव सावंत (मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण) यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन परंडा येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण : कोटला मैदान, ता. परंडा, जि. धाराशिव  
दिनांक : १४ सप्टेंबर २०२४, सकाळी ११ वाजता 

धाराशिव जिल्ह्यातील सर्व महिलांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक