महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व प्रामाणिक मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे शाहेब यांचे धाराशिव नगरीत हार्दिक स्वागत !
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व प्रामाणिक मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे शाहेब यांचे धाराशिव नगरीत हार्दिक स्वागत !
मुख्यमंत्री साहेबांच्या शुभहस्ते,
• 190 शिवसेना शाखेच्या फलकांचे पूजन
• धाराशिव कळंब मतदार संघातील युवकांचे शिवसेना पक्ष प्रवेश संपन्न होणार.
दिनांकः 14 सप्टेंबर 2024 वेळः दु. 2 वा.
स्थळ : हातलाई मंगल कार्यालय, बार्शी रोड, धाराशिव
#sudhirpatil #dharashiv #shivsena #eknathshinde