25 सप्टेंबर रोजी राज्य सरकार च्या चुकीच्या धोरनाविरुद्ध राज्यातीला लाखो शिक्षक रस्त्यावर उतरणार,, बशीर तांबोळी

25 सप्टेंबर रोजी  राज्य सरकार च्या चुकीच्या धोरनाविरुद्ध राज्यातीला लाखो शिक्षक रस्त्यावर उतरणार,, बशीर तांबोळी 
धाराशिव. वार्ताहर.
     राज्य शासनाने 15 मार्च ला काढलेला संच मान्यतेचा जी. आर. व शिक्षक दिनी 5सप्टेंबर रोजी काढलेला कंत्राटी भरती चा जी. आर.हा वाडी वस्तीवर शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे , या बाबत शासनाच्या या गोरगरीब मुलांच्या शिक्षणावर दुरगामी  अनिष्ठ परिणाम करणारा आहे. तसेच संच मान्यता hi आधार व्हॅलीड वर न करता प्रत्यक्ष पाठवर करावी जेणेकरून विद्यार्थ्याने शैक्षणिक नुकसान होणार नही म्हणून राज्यातीला सर्व प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येऊन राज्य सरकाच्या धोरनाविरुद्ध राज्यातीला प्रत्येक जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन  मोर्च्या काढून  जी. आर. रद्ध करण्याविषयीं निदर्शने करणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनाची एक बैठक घेण्यात आली व जिल्ह्यातील सर्व शिक्षक एक दिवस सामूहिक रजा देऊन  आपला असंतोष व्यक्त करणार आहेत, आजच्या बैठकीसाठी, बाळकृष्ण तांबारे, बशीर तांबोळी, कल्याण बेताळे, बीबीषण पाटील,संतोष देशपांडे,नागसेन सिंदे, अभय यादव, दीपक हजारें, खामरुद्दीन सय्यद, शेषेराव चव्हान , भक्तराज दिवाने, राजाभाऊ अकोस्कर, लहू सुरवासे,श्री घुटे, श्री चव्हाण, कदम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते, आजच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी 25सप्टेंबर रोजी एक दिवसाची किरकोळ रजा देऊन मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन सर्व शिक्षक संघटनाच्या वतीने करण्यात आले

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक