साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त लहुजी प्रतिष्ठानच्या वतीने नागनाथ मूकबधिर महाविद्यालय खानापूर येथे विद्यार्थ्यांसाठी पाणी शुद्ध करण्याची मशीन भेट .

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त लहुजी प्रतिष्ठानच्या वतीने नागनाथ मूकबधिर महाविद्यालय खानापूर येथे विद्यार्थ्यांसाठी  पाणी शुद्ध  करण्याची मशीन भेट . 
साहीत्यरत्न लोकशाहीर  आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त लहुजी प्रतिष्ठानच्या वतीने नागनाथ मूकबधिर महाविद्यालय खानापूर येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य नारळ पाणी शुद्ध पाणी करण्याची मशीन हे विद्यार्थ्यांसाठी जयंतीनिमित्त भेट देण्यात आले तरी या कार्यक्रमात उपस्थित लहुजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब पेटे तसेच जयंती अध्यक्ष सुरज शहा पालक व उपाध्यक्ष सचिन धाकतोडे सचिव गणेश  मगर तसेच रवी झोंबाडे सचिन पेठे श्रीकांत लोकरे शंकर देडे विजय देडे किरण झोंबाडे रतन पेठे आकाश पेठे संजय पेठे शंकर कसबे व लहुजी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ही उपस्थित होते

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक