सेंट्रल रेल्वे सोलापूर विभाग रेल्वे सल्लागार समितिच्या सदस्यपदी येडशी येथील श्री गजानन नलावडे यांची निवड

सेंट्रल रेल्वे सोलापूर विभाग रेल्वे सल्लागार समितिच्या सदस्यपदी येडशी येथील श्री गजानन नलावडे यांची निवड 
, सेंट्रल रेल्वे सोलापूर विभाग रेल्वे सल्लागार समितिच्या सदस्यपदी येडशी येथील श्री गजानन नलावडे, डॉ श्री प्रशांत पवार व श्री योगेश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी समस्या , नियोजन व अन्य बाबीसाठी ही सल्लागार समिती असून केंद्र शासनाच्या वतीने रेल्वे मंत्रालय प्रशासन तर्फे या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. येडशीतून तिघांच्या नियुक्ती झाल्यानें सर्वांचे अभिनंदन होत आहे. श्री प्रशांत पवार व श्री योगेश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी समस्या , नियोजन व अन्य बाबीसाठी ही सल्लागार समिती असून केंद्र शासनाच्या वतीने रेल्वे मंत्रालय प्रशासन तर्फे या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. येडशीतून तिघांच्या नियुक्ती झाल्यानें सर्वांचे अभिनंदन होत आहे. प्रशांत पवार व श्री योगेश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी समस्या , नियोजन व अन्य बाबीसाठी ही सल्लागार समिती असून केंद्र शासनाच्या वतीने रेल्वे मंत्रालय प्रशासन तर्फे या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. येडशीतून तिघांच्या नियुक्ती झाल्यानें सर्वांचे अभिनंदन होत आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक