*निमंत्रण, लग्नाला यावच लागतय !!📯*व्यंगात्मक लग्न लावुन करणारआंदोलन ,युवासेना !!

*निमंत्रण, लग्नाला यावच लागतय !!📯*

व्यंगात्मक लग्न लावुन करणार
आंदोलन ,युवासेना !!
*उदया सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी दुपारी १ वाजता स्थळ - राजमाता जिजाऊ चौक,बार्शी नाका येथून सुरुवात*

धाराशिव शहरातील नगर पालीकेवर गेली २.५ वर्ष झाली प्रशासक असुन नगर पालिकेचा पूर्ण कारभार महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली होत आहे,शहरातील संपूर्ण रस्त्याची दुरअवस्था खड्डेग्रस्त रस्त्याच्या चे कारणीभूत असलेले 
बेशरम महाराष्ट्र शासन (वधू) व बेजबाबदार नगर पालीका (वर) यांचे प्रतिकात्मक लग्न लावून  युवासेना काढणार धाराशिव शहरात व्यंगात्मक वरात ….
(*एक सजग नागरिक म्हणून खराब रस्त्याचा निषेध करण्यासाठी या वरातीमधे सामील व्हा*)

संकल्पना- मा.नगरसेवक,अक्षय संजीव ढोबळे,युवासेना विभागीय सचिव ,युवासेना जिल्हाप्रमुख धाराशिव

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक