तुळजापूर तिर्थक्षेत्र विकासासाठी मनोज जरांगे - पाटील यांनी तुळजापूर तालुका विधानसभा निवडणुकी लढावी आणि त्यांचा नक्की विजय आहे - मधुकर शेळके
तुळजापूर तिर्थक्षेत्र विकासासाठी मनोज जरांगे - पाटील यांनी तुळजापूर तालुका विधानसभा निवडणुकी लढावी आणि त्यांचा नक्की विजय आहे - मधुकर शेळके
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघ निवडणुकातीत मराठा समाज चे क्रांती सुर्य मनोज दादा जरांगे
पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुका जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
महाराष्ट्र राज्य तील राजकारणतील श्री तुळजाभवानी मातेच्या आशिर्वाद घेऊन मनोज जरांगे - पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघ तुन निवडणुकीत100 %विजयी
होणार या धाराशिव जिल्हा चे आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी
आसे प्रसिद्धी पत्रक काद्वारे आव्हान केला आहे मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर तालुका साठी उमेदवार झाले तर आम आदमी पार्टी चा खंबीरपणे पाठीशी उभे राहिले बिन शर्त पाठिंबा देणार