*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची धाराशिव जिल्हा बैठक दिनांक 27/7/2024 रोजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.ना. राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली*


*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची धाराशिव जिल्हा बैठक दिनांक 27/7/2024 रोजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.ना. राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली*

   *तसेच पुढे बोलत असताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.ना. राजाभाऊ सरवदे साहेब म्हणाले की धाराशिव जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक किशोर थोरात यांनी गेल्या महिन्यात दिनांक 25/ 6 /2024 रोजी जिल्हा कार्यकारणीचि निवड केली होती ती कार्यकारणी अवैद्य होती म्हणून ती रद्द करण्यात आली आहे व त्याऐवजी जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामध्ये समन्वय समितीचे प्रमुख सदस्य म्हणून राजाभाऊ ओहाळ यांच्यासह एस के चले संजय बनसोडे आनंद पाडागळे भागवत शिंदे तानाजी कदम हरीश डावरे बंडू बनसोडे विद्यानंद बनसोडे रणजित गायकवाड अरुण लोखंडे आशाताई कांबळे रवी माळाळे भालचंद्र कटारे उदय बनसोडे जिल्ह्यातील 15 पदाधिकाऱ्याची समिती गठित केली आहे व धाराशिव जिल्ह्यातील सक्रिय सभासद नोंदणी पूर्ण झाल्यानंतर धाराशिव जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात येईल याची सर्व जिल्ह्यातील रिपब्लिकन पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेने नोंद घ्यावी अशी माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.ना. राजाभाऊ सरवदे साहेब यांनी जाहीर केले तसेच यावेळी उपस्थित राजाभाऊ ओहाळ एस के चले संजय बनसोडे आनंद पाडागळे भागवत शिंदे बंडू बनसोडे हरीश डावरे तानाजी कदम रवी माळाळे विद्यानंद बनसोडे सिद्धार्थ ओहाळ रंजीत गायकवाड सोमनाथ गायकवाड उदय बनसोडे प्रवीण बनसोडे भालचंद्र कटारे शिवाजी शिरसाट आशाताई कांबळे अमोल शिंदे सुभाष सोनकांबळे प्रकाश कदम बाबा मस्के दिगंबर कांबळे उत्तम ओहाळ लखन ओहाळ रविराज पाटील अरुण कदम स्वराज जानराव पोपट लांडगे अक्षय इंगळे जय मस्के मिलिंद सोनवणे योगेश बनसोडे प्रदीप शिरसाट महेश बनसोडे सुहास झेंडे सागर माळाळे समाधान डाके अजय इंगळे रणजीत मस्के विष्णू डाके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक