*यशस्वी सापळा कारवाई अहवाल*दिनांक-24/07/2024
*यशस्वी सापळा कारवाई अहवाल*
दिनांक-24/07/2024
➡ *युनिट -*धाराशिव*
➡ *तक्रारदार - पुरुष, वय 27 वर्षे*
➡ *आलोसे -.डॉ.नितीन कालिदास गुंड ,वय-32, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, तालुका -तुळजापूर, जि.धाराशिव वर्ग(2), राहणार-हडको समोर, तुळजाई नगर, तुळजापूर
➡ *लाच मागणी पडताळणी:-*
दि. 24/07/2024
➡ *लाच स्विकारली -*
दि. 24/07/2024
➡ *लाचेची मागणी रक्कम - *3000/- रु*
➡ *लाच स्विकारली रक्कम -3000/- रु
➡ *थोडक्यात हकिकत -*
यातील तक्रारदार हे कंत्राटी पदावर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून मसला खुर्द येथे सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नोकरीस आहेत. त्यांचे पगार , वैद्यकीय रजा, किरकोळ रजा व इतर अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याचे अधिकार यातील आलोसे डॉ. नितीन गुंड वैद्यकीय अधिकारी यांना आहेत. यातील आलोसे यांनी यातील तक्रारदार यांची दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी व सदर रजेचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न पाठविण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 3000/- रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून 3000/- रु लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन तामलवाडी, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
▶️ *सापळा अधिकारी -विकास राठोड, पोलिस निरीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव मो. क्र. 7719058567*
*सापळा पर्यवेक्षण ▶️सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9594658686*
*▶️मार्गदर्शक - संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर .मो.न. 9923023361*
➡️ सापळा पथक
पोलीस अंमलदार इप्तेकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके व चालक दत्तात्रय करडे
*लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*
*कार्यालय 02472 222879*
टोल फ्री क्रमांक.1064