सन 2023 - 2024 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय आळणीच्या दोन विद्यार्थीनी शिष्यवृत्ती धारक झाल्या
सन 2023 - 2024 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय आळणीच्या दोन विद्यार्थीनी शिष्यवृत्ती धारक झाल्या
1) कु. वीर मानसी तानाजी (जिल्हा गुणवत्ता यादीत 19 वी )
2) कु. देशमुख कृष्णार्थी सचिन (जिल्हा गुणवत्ता यादीत 61वी )
तर इयत्ता 5 वी मधील
1) देशमुख पृथ्वीराज सचिन
2) कदम वैष्णवी संतोष
3) चौगुले आदर्श अंकुश
हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव सर्व संचालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या