आज देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री शरदचंद्र पवार साहेब यांची पुणे येथील निवासस्थानी सन्माननीय खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर श्री आमदार कैलास पाटील यांच्यासह सदिच्छा भेट घेतली..!

धाराशिव  लोकसभा निवडणुकीत मा.पवार साहेबांनी प्रत्यक्ष सभा, बैठका घेऊन आशीर्वाद दिले होते. त्यामुळं महायुतीच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा सर्वसामान्य जनतेमध्ये जागृत करण्याचे  काम मोठ्या प्रमाणात उभं राहिलं आहे. 

मा.उद्धवसाहेब ठाकरे,मा.शरदचंद्र पवार साहेब, मा राहुलजी गांधी यांनी महाविकास आघाडीची बाजू जनतेच्या दरबारात भक्कमपणे मांडून महायुतीचा पराभव करण्यात आपल्याला यश मिळवून दिलं आहे. 

हुकुमशाही कडे झुकलेल्या भाजपचे धोबीपछाड करण्यासाठी आम्हांला दिलेल्या पाठबळा बद्दल मा.शरदचंद्र पवार साहेबांचे आभार मानले व भावी राजकीय जीवनासाठी आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले..! 

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक