जनता बँकेचे चेअरमन नागदे यांचा बेस्ट ऑफ चेअरमन पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार*
*जनता बँकेचे चेअरमन नागदे यांचा बेस्ट ऑफ चेअरमन पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार*
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांचा बेस्ट ऑफ चेअरमन पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बालाजी उर्फ नानासाहेब पाटील व संजय बाबा देशमुख,रवि कोरे आळणीकर,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धाराशिव येथे जनता बँकेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अग्रनामांकित,नावलौकिक प्राप्त उस्मानाबाद जनता सहकारी बँकचे चेअरमन वसंतराव नागदे यांना सन २०२४ चा 'बेस्ट ऑफ चेअरमन' हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. पुणे येथे ऑल इंडिया बँकर्स असोसिएशन यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला अभिनंद व शुभेच्छा दिल्या.