महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री.आ. कैलास दादा पाटील व शिवसेना नेते धाराशिव सहसंपर्कप्रमुख शंकरराव तात्या बोरकर यांचा गावभेट दौरा*
*महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री.आ. कैलास दादा पाटील व शिवसेना नेते धाराशिव सहसंपर्कप्रमुख शंकरराव तात्या बोरकर यांचा गावभेट दौरा*
*धाराशिव तालुका दौरा*
शनिवार, दिनांक : 04-05-2024
आळणी - सकाळी 8 वाजता
वडगाव ( सि.) - सकाळी 10 वाजता
उतमी कायापुर - सकाळी 11 वाजता