मस्सा ता.कळंब येथे अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतीपिकांची व फळबागेची लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांनी पाहणी केली..!
मस्सा ता.कळंब येथे अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतीपिकांची व फळबागेची लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांनी पाहणी केली..!
मतदारसंघातील ज्या ज्या ठिकाणी शेतीपिकाचे,फळबागाचे,घराचे व दगावलेल्या जनावरांचे नुकसान झाले त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी व जिल्हाअधिक्षक कृषी आधिकारी यांना लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी फोन करुन विनंती केली..!
#शेतकरी #नुकसान #फळबाग #आंबा #अवकाळीपाऊस