महायुती युवा संवाद संमेलनाला उदंड प्रतिसादअर्चना पाटील यांच्या विजयाचा तरुणांनी केला जाहीर संकल्प

महायुती युवा संवाद संमेलनाला उदंड प्रतिसाद

अर्चना पाटील यांच्या विजयाचा तरुणांनी केला जाहीर संकल्प

 

धाराशिवदि. 29 -

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मित्र पक्षातील युवा नेतृत्व आणि कार्यकर्त्याचा मेळावा पार पडला. युवा संवाद संमेलनाला मोठा प्रतिसाद दिला.

उद्याच्या भविष्यासाठी आजचा युवा सज्ज झाला आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी निर्धाराने मोठ्या संख्येने पुढाकर घेत आहे. उस्मानाबाद लोकसभा क्षेत्रातील महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पार हा नारा पूर्ण होणार हा विश्वास युवकाच्या उत्स्फूर्त प्रदिसादामुळे अधोरेखित झाला आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी उद्याचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी सकारात्मक कार्यासाठीदेशहिताच्या धोरणासाठी नरेंद्र मोदी यांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी धाराशिव लोकसभा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महायुतीची नवक्रांती घडविण्याचा संकल्प या महायुती महासंमेलनात झाला. या युवा मेळाव्यात 18 ते 25 वायोगटातील तरुण - तरुणी देशाच्या नवनिर्माणाच्या या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत व त्यामधून लोकशाही बळकट करण्याकरिता पहिल्यांदा मतदान करणार आहेत. महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प सर्व युवकांनी केला.

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकरसुरज चव्हाणधनंजय सावंतनितीन काळेयुवा नेते मल्हार पाटीलसुरज साळुंकेशरद पाटीलआकांक्षा चौगुलेनितीन लांडगेअरुण पाटीलश्रीकांत शिंदेअविनाश ठाकरेशंतनू खंदारेगणेश जगतापदिग्विजय शिंदेराजसिंह राजेनिंबाळकर यांच्यासह बहुसंख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक