कळंब राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते नेतृत्वावर व आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन कळंब शहरातील अनेक लोकप्रतिनिधींनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला..

#कळंब  राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते नेतृत्वावर व आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन कळंब शहरातील अनेक लोकप्रतिनिधींनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला..
यामध्ये उबाठा गटाचे माजी नगरसेवक श्री.हर्षद अंबुरे, कळंब नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती श्री.सुनिल गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री.लखन गायकवाड, समाजसेविका ॲड.शंकुतला सावळे फाटक, रिपाई (ए) तालुकाध्यक्ष श्री.किशोर वाघमारे, रिपाईचे शहराध्यक्ष श्री.सचिन तिरकर, श्री.प्रमोद ताटे यांचा समावेश आहे..

यावेळी भारतीय जनता पार्टी कळंब तालुकाध्यक्ष श्री.अजितदादा पिंगळे, श्री.राजाभाऊ गायकवाड, लोकजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.माणिक बोंदर आदींची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक