महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा..!
40- उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा..!
दि. बुधवार 24 एप्रिल 2024 वेळ : सायंकाळी 6:00 वा.
स्थळ - जुन्या बस स्टँड जवळ, तुळजापूर जि. धाराशिव
महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि तमाम शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे..!
#ओमराजे_निंबाळकर #omraje_nimbalkar #LokSabha #Shivsena #शिवसेना #LokSabhaElection