महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मा.श्री.शरचंद्रजी पवार यांची जाहीर सभा..!
40- उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) मा.श्री.शरचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा..!
बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 सायंकाळी 6 वाजता
जुन्या बस स्टँड जवळ तुळजापुर