तुळजापूर | केशेगाव येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा संपन्न झाली..
#तुळजापूर | केशेगाव येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा संपन्न झाली..
मल्हार पाटील बोलताना म्हणाले की संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय राणादादांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे 'विमावाला आमदार' म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे..
महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकमताने सौ.अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. केंद्रात मोदी सरकारने गेल्या १० वर्षात केलेल्या विकासामुळे आपल्या सरकारवर जनतेचा प्रचंड विश्वास असून महायुतीचा खासदार असेल तर अधिक देखील प्रमाणात निधी येऊ शकतो..
आदरणीय राणादादांनी कृष्णा खोऱ्यामधून ७ टीएमसी पाणी तुळजापूर मधील रामदारा तलावात आणले आहे.. विरोधकांनी कोणती कामे केली याचा हिशोब त्यांनी जनतेसमोर ठेवला पाहिजे..
केंद्रातील विकास गंगा तुळजापूर आणि आपल्या गावापर्यंत येण्यासाठी 'घड्याळ' या चिन्हासमोरील बटन दाबून सौ.अर्चनाताई यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन या निमित्ताने केले..
#तुळजापूर #धाराशिव #tuljapur #Dharashiv