*'ओमदादा जिगर का तुकडा'; लाडक्या दादासाठी आदित्य ठाकरे धाराशिवमध्ये, ओमराजेंचा अर्ज भरला*



*'ओमदादा जिगर का तुकडा'; लाडक्या दादासाठी आदित्य ठाकरे धाराशिवमध्ये, ओमराजेंचा अर्ज भरला*
 आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ओमराजेंनी तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं होतं.

 धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धाराशिवचे ओमदादा आणि फोनवाला खासदार म्हणून लोकप्रिय असलेल्या ओमराजे निंबाळकरांसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार, आमदार सचिन अहिर यांच्यासह अनेक दिग्गजांनी धाराशिवला हजेरी लावली. आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ओमराजेंनी तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं होतं.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक