निष्ठेचे फळ. ..!!पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या कडून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या एबी फॉर्म देण्यात आला

निष्ठेचे फळ...!!

पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  यांच्या कडून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या एबी फॉर्म देण्यात आला
राहुल कोरे आळणीकर

 यावेळी AB फॉर्म घेताना मनात एकच होते की अनेक गद्दार गेले तरी आपण खुद्दारी जोपासली व हा AB फॉर्म म्हणजे त्याच निष्ठे चे फळ होय.

लोक रात्रीतून पक्ष प्रवेश करून सकाळी उमेदवारी मिळवतात. पण आम्ही ना पक्ष बदलला ना निष्ठा त्यामुळे जनतेशी इमान राखून निवडणूक लढत आहे.

मायबाप जनतेचा आशीर्वाद या निष्ठेसाठी व प्रामाणिकपणासाठी पाठीशी राहु द्या...!!

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक