युवा सेनेच्या अध्यक्ष पदी गणेश जगताप यांची निवंड



युवा सेनेच्या अध्यक्ष पदी गणेश जगताप यांची निवंड

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे व प्रा. डॉ. तानाजी सावंत साहेब (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुर्वेशजी सरनाईक यांच्या विनंतीनुसार शिवसेना पक्षाच्या युवासेना धाराशिव जिल्हातील पदाधिकारी जाहीर करण्यात येत आहे.

जिल्हा अध्यक्ष :

१) बाळासाहेब मांगले भूम, परांडा, वाशी विधानसभा

२) गणेश जगताप - कळंब, धाराशिव, तुळजापूर विधानसभा

३) सचिन जाधव - उमरगा, लोहारा विधानसभा

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक