धाराशिव लोकसभा समन्वयक श्री स्वप्निल कुंजीर यांचा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी संवाद दौरा संपन्न झाला..
धाराशिव लोकसभा समन्वयक श्री स्वप्निल कुंजीर यांचा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी संवाद दौरा संपन्न झाला..
तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. सर्किट हाऊस तुळजापूर येथे तुळजापूर तालुक्यातील पदाधिकारी बैठक संपन्न झाली या बैठकीस तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी,माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, उपतालुकाप्रमुख सुनिल जाधव, उपतालुकाप्रमुख संजय भोसले, तुळजापुर शहर प्रमुख सुधीर कदम, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, युवासेना शहरप्रमुख सागर इंगळे, अर्जुन साळुंके आदींच्या उपस्थीत संवाद बैठक संपन्न झाली.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उमरगा युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व महिलांना शिलाई मिशीन वाटप या कार्यक्रमास उपस्थीत राहून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर बैठक संपन्न झाली या बैठकीस माजी जिल्हा परिषद. उपाध्यष बाबा पाटील,माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरणाळे, तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रणधीर पवार, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, माजी नगराध्यक्ष रझाक अत्तार, युवासेना तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक अजित चौधरी आदी उपस्थित होते
औसा ता लातुर येथे सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हाप्रमुख दिनकर माने, तालुकाप्रमुख आबासाहेब पवार, युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शहरप्रमुख सुरेश भुरे, उपतालुकाप्रमुख सहदेव कोळपे , नारायण भोसले , अनिरुद्ध वाक्से , युवासेना शहरप्रमूख शेखर चव्हाण, अनंत जगताप, मनोज सोमवंशी, सुरेश मुसळे आदींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
खासदार मा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे संपर्क कार्यालय धाराशिव येथे धाराशिव तालुका व शहराची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष तथा सहसंपर्कप्रमुख मकरंद (नंदुभैय्या) राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतीश सोमानी, शहर प्रमुख सोमनाथ गुरव, वाशी तालुका प्रमुख विकास मोळवणे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, माजी नगरसेवक राजाभाऊ पवार, गणेश खोचरे, राणा बनसोडे,नितीन शेरखाने,पंकज पाटील,अभीजीत देशमुख, मुजीब काझी,कलीम शेख आदी उपस्थीत होत यावेळी बोलताना येणा-या निवडणुकीत कशा पदधातीनी सामोरे जायचे या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समिती ता कळंब येथे जिल्हा संघटक दिलीप पाटील,तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे,उपतालुकाप्रमुख नासेर पठाण, उपतालुकाप्रमुख विलास थोरबोले,तालुकासंघटक संजय होळे, विभागप्रमुख दत्ता सावंत, उपशहरप्रमुख विजय पारवे आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
भुम येथे तालुका प्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर यांच्या निवास्थानी बैठक संपन्न झाली यावेळी उपजिल्हाप्रमूख चेतन बोराडे, माजी जिल्हा प्रमुख दिलीप महाराज शाळु, तालुका प्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर महिला आघाडी जिल्हाप्रमूख जिनत सय्यद, महिला आघाडी तालूका प्रमुख उमाताई रणदिवे, विधानसभा समनव्यक प्रल्हाद आडाळे
आदींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
परंडा येथे माजी आमदार न्यानेश्वर तात्या पाटील यांच्या निवास्थानी बैठक आयोजित करण्यात आली यावेळी माजी आमदार न्यानेश्वर तात्या पाटील जिल्हाप्रमुख रणजित पाटील, परांडा तालुका प्रमुख मेघराज पाटील आदी उपस्थित होते..
खासदार मा, ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे संपर्क कार्यालय बार्शी येथे बार्शी तालुक्याची बैठक संपन्न झाली या बैठकीस तालुकाप्रमूख प्रवीण काकडे ,शहर प्रमुख दिनेश नाळे, युवा सेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, युवासेना विधानसभा संपर्कप्रमुख अजिंक्य बारंगुळे, सिनेट सदस्या उषा पवार, महिला आघाडी तालूका प्रमुख ॲड जाधव ताई आदी उपस्थित होते.
या दौऱ्या दरम्यान प्रत्येक तालुक्यातून ,गावातून शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून धाराशिव लोकसभेची जागा निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी,शाखाप्रमुख, शिवसैनिक यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून धाराशिव लोकसभेची जागा निवडून आणण्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले.
धाराशिव लोकसभा मतदार संघाचे मा. खासदार श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे काम अतिशय उत्तम असून या पुढील काळात येणाऱ्या निवडणुकीत ओमदादा निवडून येतील असा विश्वास असला तरी पदाधिकारी, शिवसैनिक यांनी गाफील न राहता प्रत्येकाने शिवसेना पक्षाचे, ओमदादाचे कार्य मतदारापर्यंत पोहचवून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत..