शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री मा.श्री उध्दवसाहेब ठाकरे हे दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ वार शनिवार रोजी परंडा-भुम-वाशी विधानसभेतील निष्ठावंत शिवसैनिकांना व सुजान नागरिकांना भेटण्यासाठी येणार
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री मा.श्री उध्दवसाहेब ठाकरे हे दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ वार शनिवार रोजी परंडा-भुम-वाशी विधानसभेतील निष्ठावंत शिवसैनिकांना व सुजान नागरिकांना भेटण्यासाठी येणार आहेत तरी त्यांच्या दौर्याची तयारी करण्यासाठी व शिवसंपर्क मोहीम लक्ष २०२४ च्या आढावा संदर्भात शिवसेना परंडा विधानसभेचे माजी आमदार श्री ज्ञानेश्वर तात्या पाटील आणि परांडा विधानसभेचे संपर्क प्रमुख संजय जी नटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत परंडा तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी व शाखाप्रमुख/वार्डप्रमुख/बुथप्रमुख यांची महत्वाची बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत दादा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज दादा पाटील, सभापती जयकुमार जैन, माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे, जेष्ठ शिवसैनिक जनार्धन मेहेर, जेष्ठ शिवसैनिक दिलीप रणभोर, शहरप्रमुख रईस मुजावर, उपतालुकाप्रमुख बुध्दीवान गोडगे, उपतालुकाप्रमुख शिवाजी कासारे, उपतालुकाप्रमुख रमेश गरड, संचालक शंकर जाधव, संचालक सुदाम देशमुख, संचालक अनिकेत काशीद, संचालक हरीभाऊ नलवडे, संचालक किरण शिंदे, संचालक दादा घोगरे, माजी सभापती शंकर ईतापे, माजी उपनगराध्यक्ष ईस्माईल कुरेशी, माजी नगरसेवक संजय कदम, माजी नगरसेवक ईरफान शेख, माजी नगरसेवक अब्बास मुजावर, विजय खरसडे, गणेश चव्हाण, सागर चोबे, शिवाजी देवकर, सागर ठवरे, उमेश परदेशी, अमोल गोडगे, अशोक गवारे, प्रताप पाटील, अविनाश पाटील, युवराज भांडवलकर, शंकर जोगदंड, बंडु बदर, दादा थिटे, दादा होरे, दिपक पाटील, ज्ञानेश्वर काकडे, वशिष्ठ जतकर, दिपक गायकवाड, रेवन ढोरे, तुषार पाटील, भास्कर शिंदे, अशोक भागडे, प्रशांत गायकवाड, संतोष गायकवाड, अजहर शेख, राहुल देवळे आदी सर्व शिवसैनिक उपस्थित होते.