मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती , धाराशिव.
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती , धाराशिव. 🚩
✍🏻जय जिजाऊ जय शिवराय....
विश्ववंदनीय छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या 384 व्या जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाने याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम खालीलप्रमाणे ......
दिनांक 12/02/2024 रोजी सायं. 07.00 वा.
स्थळ - छ. शिवाजी महाराज चौक .
कार्यक्रम - "भव्य ध्वजारोहन"
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक 12/02/2024 रोजी सायं. 07.30 वा.
स्थळ - छ. शिवाजी महाराज चौक.
कार्यक्रम - छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या भोवती केलेल्या आकर्षक किल्ला सजावट , तुळजाभवानी माता पूजन व लेजर लायटिंगचा शुभारंभ .💥🎇🛕
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक 13/02/2024 रोजी , सायं. ठीक 06.00 वा .
स्थळ - मल्टीपरपज हायकुल
कार्यक्रम - महानाट्य - "शिवायन"
पहिला प्रयोग .🎬🎬
( लकी ड्रॉ द्वारे बुलेट जिंकण्याची सुवर्णसंधी )🏍️
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक 14/02/2024 रोजी , सायं. ठीक 06.00 वा .
स्थळ - मल्टीपरपज हायकुल
कार्यक्रम - महानाट्य - "शिवायन"
दुसरा प्रयोग🎬🎬
(लकी ड्रॉ द्वारे महिलांना 5पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी )🥻🥻🥻🥻🥻
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक 15/02/2024 रोजी , सायं. ठीक 06.00 वा .
स्थळ - मल्टीपरपज हायकुल
कार्यक्रम - महानाट्य - "शिवायन"
तिसरा प्रयोग🎬🎬
( लकी ड्रॉ द्वारे विद्यार्थ्यांना 5 सायकल जिंकण्याची सुवर्णसंधी )🚲🚲🚲🚲🚲
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक 18/02/2024 रोजी सायं. 06.00 वा.
स्थळ - छ. शिवाजी महाराज चौक.
कार्यक्रम - "शिवजन्मोत्सव पाळणा"
प्र. उपस्थिती - स्नेहलता वसईकर - सिने अभिनेत्री
("घे भरारी" या कार्यक्रमाद्वारे स्पर्धेतून महिलांना 5 पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी...)🥻🥻🥻🥻🥻
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक 19/02/2024 रोजी , सकाळी. ठीक 8.00 वा .
स्थळ - छ. शिवाजी महाराज चौक .
कार्यक्रम - "छ. शिवरायांच्या मूर्तीस महाअभिषेक" . 🥁🥁🥁
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक 19/02/2024 रोजी , सकाळी. ठीक 9.00 वा .
स्थळ - जिजामाता उद्यानाजवळ .
कार्यक्रम - "छ. शिवरायांचे मुर्तीपूजन" .
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक 19/02/2024 रोजी , सकाळी. ठीक 10.00 वा .
स्थळ - छ. शिवाजी महाराज चौक .
कार्यक्रम - छ. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन व हेलिकॉफ्टर द्वारे पुष्पवृष्टी .🚡🛫
➖➖➖➖➖➖➖➖
दिनांक 19/02/2024 रोजी , सायं. ठीक 5.00 वा .
स्थळ - जिजामाता उद्यानाजवळ .
कार्यक्रम - "भव्य मिरवणूक" .🥁🎺🥁🎺🚩
तरीही उपरोक्त आयोजित सर्व कार्यक्रमास शहरातील सर्व शिवभक्तांची उपस्थिती प्रार्थनीय आहे...
जय भवानी , जय शिवराय...