धाराशिव येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

धाराशिव येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
धाराशिव-
आयोध्यानगरीत प्रभु श्री रामलल्लांच्या मूर्तिप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील कारसेवेचे पाठीराखे, हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 


यावेळी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील,
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,
 भाजपाचे माजी जिल्हाअध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, भाजपा सरचिटणीस इंद्रजीत देवकते, अमोल राजेनिंबाळकर, भाजपाचे शहराध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक,अभिजित काकडे, दाजी पवार, पांडुरंग लाटे, बप्पा उंबरे, शिवसेनेचे मागासर्गीय विभाग जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, उपशहर प्रमुख रजनीकांत माळाळे, शिवसेना शहर संघटक रणजीत चौधरी, संजय मुंडे, भीमा जाधव, प्रवीण पवार, कमलाकर दाणे, नितीन चव्हाण, अभिजित देडे, बालाजी सूर्यवंशी, दत्ता तिवारी, गुणवंत देशमुख, काका वाकुरे, आनंद भक्त, काकासाहेब खोत, प्रशांत पाटील, अमर माळी, आदित्य हंबीरे कुणाल धोत्रीकर, राजाभाऊ पवार, जयराम चव्हाण, निखिल घोडके, अक्षय माळी, अजिंक्य आगलावे, भारत शिंदे, दिनेश तुपे, गणेश जाधव, सुरज राऊत, शुभम पांढरे, लखन झिरमिरे, सौरभ निंबाळकर, अंकुश मुळे, सुमित गायकवाड, खंडू मासाळ, ओम जाधव, भाजपाचे
अमोल पेठे, लक्ष्मण माने, किशोर पवार, गणेश इंगळगी, बापू सूर्यवंशी, अफसर शेख, अमित कदम यांच्यासह महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक