धाराशिव जिल्हा* *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाच्यावतीने विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दिनाचा विजयी आनंद साजरा करण्यात आला*

*धाराशिव जिल्हा*
 *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाच्यावतीने विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दिनाचा विजयी आनंद  साजरा करण्यात आला*
धाराशिव -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला या यावेळी फटाक्याच्या आतिषबाजी व मोतीचूर्ण लाडू वाटप करण्यात आले यावेळी सुरवातीला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून धूप दीप ने पूजा महाराष्ट्र प्रदेश जॉईंट सेक्रेटरी तथा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख विद्यानंद बनसोडे युवक जिल्हाध्यक्ष रवी माळाळे मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे जिल्हा उपाध्यक्ष संपतराव जानराव तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे बालाजी आवटे शहराध्यक्ष उदयराज बनसोडे युवक नेते मुन्ना ओहाळ तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के शहर उपाध्यक्ष योगेश बनसोडे सुहास झेंडे मिलिंद सोनवणे विशाल ओहाळ गिरीश माळाळे निखिल शिंदे अजय आव्हाड रमेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते*

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक