Skip to main content

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकाच्या बदल्या, शेख आणि बांगर यांची बीड ला तर घाडगे ची बदली जालन्याला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकाच्या बदल्या, शेख आणि बांगर यांची बीड ला तर घाडगे ची बदली जालन्याला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकाच्या बदल्या
धाराशिव - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या धाराशिव जिल्हा बाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. धाराशिव शहर पोलीस स्टेशन निरीक्षक उस्मान शेख व आनंद नगर पोलीस स्टेशन निरक्षक बांगर यांची बदली बीड ला तर तुळजापूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गजानन घाडगे ची बदली जालन्याला झाली आहे

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक