जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी येथे राजमाता जिजाऊ व विवेकानंद जयंती विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरी*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी येथे राजमाता जिजाऊ व विवेकानंद जयंती विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरी*
आज दिनांक 12.01.2024रोजी जी. प. प्राथमिक शाळा अळणी येथे
जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात अली या निमित्त शिवनेरी युवा मंडळ होळी चौक आळणी यांचे वतीने काव्य स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे भव्य आयोजन करून 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, व 8वी ते 10वी अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आल्या.काव्य वाचन स्पर्धेत एकूण 45 स्पर्धाकांनी व वक्तृत्व स्पर्धेत एकूण 22 स्पर्धेकांनी सहभाग घेतला.
काव्य वाचन स्पर्धेत
*1ल्या गटातून* ..
1. श्रावणी कदम
2. प्राची तौर
3. प्रसाद तांबे
*2ऱ्या गटातून* ...
1. राजनंदिनी किरदत्त
2. श्रुती माळकर
3. आदिती पौळ
*3ऱ्या गटातून....*
1. वैष्णवी कांबळे
2. Atharv कदम
3. वैष्णवी व कल्याणी काळे
*वक्तृत्व स्पर्धा*
*पहिला गट*
1)सृष्टी गाडे
2)वैष्णवी हनुमंत लावंड
3)वैष्णवी शशिकांत गोरे
*दुसरा गट*
1) अपर्णा गोरे
2)शुरुती माळकर
3) राजंनंदिनी माळी
वरील या प्रत्येक गटातील विजयी स्पर्धकांना प्रथम 1001, द्वितीय 751, तृतीय 501
रुपयाचे बक्षीस देऊन गौरविण्यात
येणार आहे
यावेळी सर्व प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावचे सरपंच श्री प्रमोद काका वीर व प्रमुख पाहुणे म्हणून शा . व्य. समिती अध्यक्ष श्री विजयकुमार नांदे ,उपसरपंच श्री कृष्णा गाडे ,तंटामुक्ती अध्यक्ष श्री शाम बापू लवंड, श्री संतोष बप्पा चौगुले,शिवराज्याभिषेक समिती चे अध्यक्ष श्री धर्मराज सुर्यवंशी, श्री बाबासाहेब गाठे, श्री विनोद लावंड, , मेजर श्री शहाजी गाडे, श्री प्रसाद वीर हे होते. तसेच सर्व श्री पोपट काका, अजित वीर, ज्ञानेश्र्वर वीर, अविनाश कदम, निखिल वीर, ओम यादव, निलेश नांदे, संदीप वीर, समाधान देशमुख, स्वप्नील वीर, सचिन वीर, बालाजी वीर, युवराज कोळी, तात्यासाहेब वीर, नागेश जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती
तसेच शिवनेरी मंडळाच्या वतीने प्रसाद वीर व विजयकुमार नांदे यांनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम घडवून आणला... यावेळी ज्ञानेश्वर वीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सत्यशीला म्हेत्रे व प्रस्तावना मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी केली. परीक्षक म्हणून श्रीमती वर्ष्या डोंगरे ,सुनीता कराड
, क्रांती मते , राधाबाई वीर यांनी पाहिले.. कार्यक्रमाचे आभार श्री हनुमंत माने यांनी मानले , कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला तसेच यशस्वी स्पर्धकाना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व सदर स्पर्धेतील विजयी स्पर्धेकांना बक्षीसचे वाटप( स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, व रोख रक्कम ) 26 जानेवारी रोजी वितरित करण्यात येईल
यावेळेस शाळेतील सर्व शिक्षक,
विद्यार्थी व पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते....कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दिनेश पेठे, श्री उत्तम काळे, श्रीमती सुलक्षणा ढगे, श्रीमती अश्विनी भांगे यांनी विशेष परिश्रम घेतले