सकल मराठा समाज कळंब तालुका नियोजन बैठकित ठरलेले नियोजन

*सकल मराठा समाज कळंब तालुका नियोजन बैठकित ठरलेले नियोजन खालिलप्रमाणे...*🚩
*1)* दिनांक 1 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत कळंब तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका घेवुन मुंबई येथिल आंदोलनाची जणजागृती करणे 

*2)* दिनांक 15 जानेवारी पर्यंत सर्व स्वयंसेवकांची टिम बनवुन कामाची विभागणी करणे

*3)* भोजन व्यवस्थेसाठी जिल्हापरीषद गटा नुसार टिम बनवने 

*4)* कळंब तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी एकत्रितपणे मुंबई येथिल आंदोलनात सहभागी होण्यासाठी कळंब शहरातुन पुण्यात पोहचणे

*5)* प्रत्येक गावानं आपली बैठक घेऊन झालेलं नियोजन कळवावे

*6)* तालुक्यातील सर्व बांधवाना आंदोलनाची दिशा देण्यासाठी लवकरच मराठा भवन ( वॉर रूम ) स्थापन करण्याच नियोजन आहे

*7)* वाहन नोंदणी व येणारी संख्या लवकरच 13 तारखेच्या आत फायनल  करावी त्यानंतर इतर नियोजन करता येईल

*मुंबई आंदोलनात सहभागी होत असलेल्या मराठा बांधवांनी नाव व वाहन नोंदणी करण्यासाठी सोबत दिलेल्या नंबर वर संपर्क करावा*

पुढील नियोजन संदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल..

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक