आळणी गावचा सुपुत्र निगाला कन्याकुमारीला
आळणी गावचा सुपुत्र निगाला कन्याकुमारीला
श्रीराम ( नाना ) फुगारे आजपासून South India Cycle Ride ( दक्षिण भारत सायकल प्रवास ) मोहिमेवर निघाला आहे.
मौ. आळणी, धाराशिव ते कन्याकुमारी आणि तिथून परत मौजे आळणी या जवळपास 2800 ते 3000 किमी प्रवासात नाना विविध ऐतिहासिक, धार्मिक, महत्वाची स्थळे यांना भेटी देणार आहे.
श्रीरामच्या या उपक्रमाबद्दल मित्रपरिवार, ग्रामस्थातर्फे त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.