मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाचा वर्धापन दिननिमित्त* *खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती स्तंभास* *पुष्पचक्र अर्पण व मुख्य ध्वजारोहण प्रसंगी उपस्थिती*


  
      *मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाचा वर्धापन दिननिमित्त*

     *खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती स्तंभास*      
     
        *पुष्पचक्र अर्पण व मुख्य ध्वजारोहण प्रसंगी उपस्थिती*
          *उस्मानाबाद.दि.18,(जिमाका)*:-मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या वर्धापन दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहणापूर्वी खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.प्रसंगी खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर,आमदार राणा जगजितसिंह पाटील,स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगांवकर,रामभाऊ  जाधव,कलावती उंबरे,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
        यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, संतोष भोर,राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
                                        *****

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक