जिल्हाधिकारी यांच्या कक्षातील फलकाचे धाराशिव असे, अनावरण,- डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी धाराशिव , यांच्या हस्ते



 जिल्हाधिकारी यांच्या कक्षातील फलकाचे धाराशिव असे, अनावरण,- डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी धाराशिव , यांच्या हस्ते 
 धाराशिव - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर, शासनाच्या दिनांक 15.09.2023च्या अधिसुचना नुसार उस्मानाबाद ऐवजी, नाव - धाराशिव, उप विभाग- धाराशिव, तालुका- धाराशिव, गाव -धाराशिव, असे करण्यात आले. असुन यापुढे जिल्हयातील, सर्व शासकिय कार्यालय, सर्व खाजगी कार्यालय, सर्व आस्थापना विभाग, यांनी  धाराशिव असे नामकरण करण्याचे,  नागरिक/ जनतेला  व  सर्व यंत्राणा यांना, जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी धाराशिव यांनी अशी विनंती केले आहे. 
शासकीय दप्तर व कार्यालयातील फलक, पत्रव्यवहार मधील धाराशिव असे नाव विहीत वेळमध्ये करण्यात  येईल करण्यात येणार असले बाबत जिल्हाधिकारी यांनी संगितले.
  केंद्र शासन/महाराष्ट्र शासन यांचे ऑनलाईन व संकेत स्थळावरील नावमध्ये धाराशिव करण्याचे कामकाज  तात्काळ पुर्ण,करण्यात येणार असले बाबत जिल्हाधिकारी यांनी संगितले.
    सदर कार्याक्रमास,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव श्री.राहुल गुप्ता , पोलिस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, उपस्थित होते. या नंतर निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिव यांनी सर्व पत्रकार बांधवाचे आभार व्यक्त केले .
जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक