Skip to main content

केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या उस्मानाबाद शहर

केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या उस्मानाबाद शहर

केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या उस्मानाबाद शहरात 

उस्मानाबाद दि.९ (प्रतिनिधी)
 केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री रामदास आठवले हे धाराशिव शहरात उद्या दि.१० मार्च रोजी येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी दिली आहे. 
मंत्री आठवले यांचा धाराशिव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे- दि.१० मार्च रोजी मुंबई ते छ. संभाजी महाराज नगर विमानाने आगमन तर सकाळी ११ वाजता संभाजीनगर ते बीड मार्गे धाराशिवकडे प्रस्थान दुपारी २ वाजता धाराशिव येथे आगमन (शिंगोली सर्कीट हाऊस) तर याच ठिकाणी दुपारी २.३० वाजता पत्रकार परिषद स्थळ तसेच दुपारी ३.३० वाजता नागबोधी रिसर्च सेंटर, पिंपळदरी येथे भेट तर दुपारी ४ वाजता शिंगोली सर्कीट हाऊस येथे राखीव तसेच 
दुपारी ४.४५ वाजता पॅथर नेते यशपाल सरवदे यांच्या घरी सांत्वनपर भेट तर सायं. ५ वा. भिमनगर क्रांती चौक येथील शोकसभेला संबोधीत करतील. तसेच 
रात्री ८.३० वाजता विश्रामगृह शिंगोली येथे राखीव रात्री ११.३० वाजता मुंबईकडे प्रस्थान करतील.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक