तांबरी विभाग धाराशिव येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
तांबरी विभाग धाराशिव येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रतिमेचे चे पूजन करण्यात आले यावेळी आबा मुंडे -युवा सेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव,पंकज पाटील, शिवसैनिक प्रवीण केसकर, नितीन माळी नितीन सरवदे, नितीन शेरखाने, अजय नाईकवाडे भैरू साडेकर, ऋषिकेश कोरे,प्रताप जावळे, आकाश गट्टे, रामभाऊ जाधव, रामराजे जाधव सिद्धांत गोटे, अमर पडवळ, धीरज पवार,ऋषिकेश घोडके, अथर्व मगर उपस्थितीत धाराशिव येथे साजरी करण्यात आली.
छाया राहुल कोरे आळणीकर