*आज धाराशिव शहरात शिवजयंती निमित्त लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास दादा पाटील यांनी विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साजरी केली.*
*आज धाराशिव शहरात शिवजयंती निमित्त लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास दादा पाटील यांनी विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साजरी केली.*
राहुल कोरे उस्मानाबाद
धाराशिव शहरात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच साई परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीर भेट दिली.छत्रपती शिवाजी हायस्कूल येथिल,तसेच बार्शी नाका जिजाऊ चौक येथिल पुजन करुन भेटी दिल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नानासाहेब काका पाटील,बार कौन्सिल अध्यक्ष अँड मिलिंद पाटील,माजी सरकारी वकील शशिकांत निंबाळकर, सोमनाथ गुरव,प्रविण कोकाटे,रोहित निंबाळकर, बाळासाहेब काकडे,रवि वाघमारे,रवि कोरे आळणीकर,पंकज पाटील, भैय्यासाहेब पाटील,अभिजित देशमुख, पत्रकार तानाजी जाधवर,महेश पोतदार,यांच्यासह पदाधिकारी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.